आपल्या जवळच्या व्यक्तीला आपल्या मनातलं सगळंच समजायला पाहिजे हा हट्ट कशाला . असं सगळंच नसतं समजूशकत कुणालाही आपलं .आणी समजा समजलं असेल समोरच्याला तर असं भाषेत कुठं सगळंच त्याला /तीला सांगता येणार आहे . मनातलं सगळंच भाषेत उतरवणं कठीण आहे असं वाटत राहतं.डोक्यावरून लाडाने कुरवाळणारा हात कोणत्या भाषेत सांगितला तर नेमका कळू शकेल? एखाद्या व्यक्तीचं आजूबाजूला असणं आणी त्यामुळे आपलं मन मोहरून जाणं याला कोणत्या भाषेने काय फरक पडणार आहे? गायतोंडे काय म्हणाले हे एकून घेण्यात काय मजा ? त्यांच्या चित्रातून जे दिसलं ते त्यांनी शब्दात सांगून अनुभवता येणारच आहे का .किंवा कोलते कवीता लिहीतात आणी त्यांच्या चित्रांवरून त्यांच्या कवीतांचा अंदाज लावायला गेलो तर वाटेल काहीही काय लिहीतात हे . तर असं चांगल स्वप्न पडल्यावर स्वप्नात जे सुख वाटलं ते सांगण तर अशक्यचाय भाषेत. तरी ही ओरहान पामुक च ‘माय नेम इज रेड’ वाचताना तो आपल्याला ज्या काळात नेतो ,ज्या दीर्ध अंधार्र्याया मध्ययुगात नेतो , ते फक्त त्या शब्शदांच्याच माध्यमातून शक्य झालं भाषेच्याच मदतीने शक्य झालं . आणी तीथं घेउन जा...
Posts
Showing posts from July, 2021
- Get link
- X
- Other Apps
These are traces of the memory in my body that need to be healed . Through my practice I try to look it carefully and gently . Then I try to sooth it through gentle strokes .I do it until I feel light . And the pain vanishes . There are more such memories that my body have locked in . Body reminds those emotions and holds it until I visit to it. What I find releasing may left the viewer with just another ecstatic experience .