हा खुप मोठा गैरसमज आहे की उच्च शिक्षीत आणी कामाच्या ठिकाणी मान मरातब मिळवलेल्या बाइला घरातही आदर मिळतो . असा आदर मिळणं विरळा . खासकरून पुरूषसत्ताक समाजात जिथे लग्न करून बायको घरी आणली जाते तीथे ती अर्थातच आपल्या आयुश्यात अनेक गोष्टीत व्यस्त असल्याने फार उपलब्ध नसेल तर तीला अपमानजनक शब्दात अन घालून पाडून बोललं जातं . ‘तू असशील अमूक तमूक म्हणून काय झालं आता चारच्या चहाची वेळ झाली आम्ही सगळे चहाची वाट बघतोय अन तू पुस्तक घेउन बसली.. कलेक्टर लागून गेली काय’ .. कींवा ‘सकाळचे दहा वाजून गेले अन अजून स्वयंपाकाचा पत्ता नाही .. आस कस चालल?’ .. तुझं ११ ला ओफीस आहे तर सकाळी लवकर उठून ९ पर्यंत स्वयंपाक रेडी करू शकते .. अस तद्दन चिरीमिरी कारणावरून तीला सल्ले दिले जातात .किंवा हि कशी सुगरण नाही कशी पटापट कामं करत नाही अशी चर्चा तीच्या समोरच घरचे चार लोक करतात .. हे सगळं पुरूषाच्या फायद्याचच असल्यामुळे तीच्या बरोबरीनेच ओफीस करणारा पण घरकामात जराही लक्ष न घालणारा नवराही घरच्यांच्या सुरात सुर मिसळवतो ..
हे नेहमीचच असेल अन त्याने त्रास होत असेल तर या परिस्थीतीतून बाईने लवकर बाहेर पडावं.. जीथं सोबती नवरा सुधा तुमची साथ देत नाही तीथं राहण्यात काही फायदा नाही ग बाई
हा खुप मोठा गैरसमज आहे की उच्च शिक्षीत आणी कामाच्या ठिकाणी मान मरातब मिळवलेल्या बाइला घरातही आदर मिळतो . असा आदर मिळणं विरळा . खासकरून पुरूषसत्ताक समाजात जिथे लग्न करून बायको घरी आणली जाते तीथे ती अर्थातच आपल्या आयुश्यात अनेक गोष्टीत व्यस्त असल्याने फार उपलब्ध नसेल तर तीला अपमानजनक शब्दात अन घालून पाडून बोललं जातं . तू असशील अमूक तमूक म्हणून काय झालं आता चारच्या चहाची वेळ झाली आम्ही सगळे चहाची वाट बघतोय अन तू पुस्तक घेउन बसली.. कलेक्टर लागून गेली काय .. कींवा सकाळचे दहा वाजून गेले अन अजून स्वयंपाकाचा पत्ता नाही .. आस कस चालल .. तुझं ११ ला ओफीस आहे तर सकाळी लवकर उठून ९ पर्यंत स्वयंपाक रेडी करू शकते .. अस तद्दन चिरीमिरी कारणावरून तीला सल्ले दिले जातात .किंवा हि कशी सुगरण नाही कशी पटापट कामं करत नाही अशी चर्चा तीच्या समोरच घरचे चार लोक करतात .. हे सगळं पुरूषाच्या फायद्याचच असल्यामुळे तीच्या बरोबरीनेच ओफीस करणारा पण घरकामात जराही लक्ष न घालणारा नवराही घरच्यांच्या सुरात सुर मिसळवतो .. यात काही चूक आहे असं त्याला वाटत नाही .उलट हे तर चार माणसांसारखे आहे . ‘बाई बाहेर काम करते म्हणून काय झालं चार माणसांचा दोन वेळचा स्वयंपाक करायला काय अवघड आह का ‘हे वाक्य साधे वाटतात सहज वाटतात पण हेच तुमच्यावर कोणी लादलं तर कीती गुदमरल्यासारखं होइल ..
Comments
Post a Comment