राधा - त्याने माझं चित्र काढलं होतं
सुधा - त्याचा तुझ्यावर जीव होता का ?
राधा - हो पण त्याला ग्रूहिणी मुलगी हवी होती
सुधा - सगळ्या फालतू लोकांना ग्रूहिणीच लागते का गं
राधा - माहित नाही पण हे असे लोक प्रेम करण्याच्या लायकीचे असतात का हा प्रश्न आहे.

Comments
Post a Comment