Posts

Showing posts from January, 2021
 राधा - त्याने माझं चित्र काढलं होतं  सुधा - त्याचा तुझ्यावर जीव होता का ? राधा - हो पण त्याला ग्रूहिणी मुलगी हवी होती  सुधा - सगळ्या फालतू लोकांना ग्रूहिणीच लागते का गं  राधा - माहित नाही पण हे असे लोक प्रेम करण्याच्या लायकीचे असतात का हा प्रश्न आहे.