समता स्वातंत्र्य न्याय आणी सहजता या मूल्यांना धरून आपण जीवन जगायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे . त्यासाठी माझा कायम प्रयत्न असेल. असं आपल्या जवळच्या सगळ्यांना आपण जगू द्यावं व आपणही जगावं असं मला वाटतं. असं  स्पिरीट मधे आलं तर वादाचे मुद्दे उरणार नाही असंही मला वाटतं. मुळात जगात होणारच सगळे वाद हे या तत्वाला धरून दोन्ही बाजू  चालत नाही यामुळेच होतात असंही मला वाटतं. माझ्या आठवणी प्रमाणे याला धरून चालायचा मी प्रयत्न केलाय . किमान समानता आणी न्याय या तत्वाना कधी मोडलेलं नाही. स्वातंत्र्य तर दिलच होतं  फक्त ते डोळ्यासमोर नको होतं. पण मीच पूर्णपणे बरोबर असं मला म्हणायचं नाही. 

I m sorry 

I love you 

Please forgive me 

Thankyou 

Comments

Popular posts from this blog

धोका

What do you learn from textile design course?

आदमी औरत से क्या चाहता है