Betrail trauma . जेव्हा तुमच्याशी जवळची व्यक्ती चूकीचं वागते,मानसिक त्रास होइल असं वागते तेव्हा बोला, तक्रार करा,बाहेर पडा. असं कोणी सांगत असताना ऐका . समजतय हो खरच त्रासदायक आहे हे असं म्हणा . त्यांना बर वाटेल. जाउ दे जाउदे काय होतय नका करू असं करण्यातून तुम्ही त्यांचा त्रास इललेजीटीमेट आहे असं मानत असतां. समाज व्यवस्था नेहमी त्रास देणार्याला डिस्कार्ड न करता त्रास सहन करणार्याला आयुश्य असच असते वगैरे सांगत दाबते. कारण त्यांना नातं किंवा व्यवस्था टिकवायची असते. दाबलेला त्रास चिडचिड वाढवतो चिडचिड वाढली की जखम वाढते पुढे मानसिक त्रास जडतो. म्हणून बोला. तक्रार करा मी एकतो असं म्हनणारे मानसोपचार तज्ञ माणसांना ठिक करतात.
Silencing the betrayal
When someone cheat or violate your boundaries you know it but you are dependent then you supress your cheater dectector mechanism. it is not only betrayal of trust .but betrayal of trust in the time of need and dependence.at it’s most vulnerable moment
Comments
Post a Comment